2025-02-19
Pune Municipal Corporation Recruitment 2025: पुणे महापालिकेत विविध पदांसाठी भरती, पावणे दोन लाख रुपये पगार
pune municipal corporation bharti 2025: पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात विविध पदासांठी भरती होत आहे. यामधून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी/शिक्षक या पदांच्या रिक्त ५० जागा भरल्या जाणार आहेत. मुलाखतीतून या भरतीतील विविध पदांची निवड होणार आहे. 'भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मंगळवार पेठ पुणे-४११०११०' या पत्त्यावर मुलाखती होणार आहेत. २० फेब्रुवारी २०२५ रोजी मुलाखती होणार आहेत.
Bharatratna Atalbihari Vajpayee Medical College and hospital Bharti 2025 : पुणे महापालिकेत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. पालिकेचे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रिक्त पदे भरली जात आहेत. या भरतीतून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी/शिक्षक या पदांची भरती केली जात आहे. पात्र उमेदवारांना या संकेतस्थळावर अधिकची माहिती मिळू शकते. या भरतीतून एकूण ५० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीत भाग घेण्यासाठी उमेदवारांना ऑफलाईन अर्ज करावा लागणार आहे. २० फेब्रुवारी २०२५ रोजी या भरतीसाठी मुलाखती होणार आहेत.
पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात विविध पदासांठी भरती होत आहे. यामधून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी/शिक्षक या पदांच्या रिक्त ५० जागा भरल्या जाणार आहेत. मुलाखतीतून या भरतीतील विविध पदांची निवड होणार आहे. 'भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मंगळवार पेठ पुणे-४११०११०' या पत्त्यावर मुलाखती होणार आहेत. २० फेब्रुवारी २०२५ रोजी मुलाखती होणार आहेत.
पदाचे नावरिक्त जागाप्राध्यापक ०४ जागासहयोगी प्राध्यापक११ जागासहायक प्राध्यापक१६ जागावरिष्ठ निवासी १६ जागाकनिष्ठ निवासी०३ जागाएकूण रिक्त जागा ५०
Pune Municipal Corporation recruitmet 2025 Salary detail: पदांनुसार मासिक वेतन -
Pune muncipal corporation bharti 2025 Educational Qualification: शैक्षणिक पात्रता -
Pune mahanagarpalika bharti 2025 age limit: वयोमर्यादा -